SAVE Money !

पैसे वाचवण्याचे 3 स्मार्ट हॅक्स Save Money Hacks Guide

जर उद्या JOB नसेल तर…….कोणता INCOME येणाचेसाधन आहे का ?

आजकाल पैसे कमावणं जितकं महत्त्वाचं आहे,
तितकंच पैसे वाचवणं (Saving) देखील महत्त्वाचं आहे.

कारण…
👉 “जितके पैसे तुम्ही वाचवता, तितकंच तुमचं future secure होतं.” यासाठी आपण बचत शिके पाहिजे. म्हणजे भविष्यासाठी आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो.


🧠 Hack 1: 50-30-20 Rule वापरा

👉 यासाठी सगळ्यात सोपी गोष्ठ म्हणजे आता येत असलेल्या तुमच्या उत्पन्नाचं 3 भाग करा, जसे की

  • 50% → गरजा (Needs) अतिशय महत्वाच्या जसे की – जेवण, घर खर्च, शिक्षण ई.
  • 30% → इच्छा (Wants) नवीन कपडे, आवडीच्या वस्तू MOBILE, गृह साहित्य
  • 20% → बचत (Savings) INVESTING- FD, MF, STOCK MARKET.

👉 हा rule follow केल्यास तुम्ही आपोआप पैसे वाचवाल. आणि त्या पैश्याला वाढवा गुंतवणूक करून , त्यासाठी थोडे शिक्षण घ्या. याशाठी अगदी सोप्या व सरळ भाषेतून BASICऑफ STOCK OF MARKET हा कोर्से तयार आहे. अगदी ३० दिवसामध्ये ठुम्ही चांगले शिकू शकतात आणि पैसे कमवायला शिका.

Basic Of Stock Market


💳 Hack 2 : खर्च लिहून ठेवा

👉 रोजचा खर्च लिहा. आपण दररोज खरेदी करत असतो. प्रत्येक वेळी रक्कम छोटी वाटते त्यामुळे आपण सहज खर्च करत असतो. मात्र याच कारणाने खूप जास्त पैसे खर्च होतात. यावर सुंदर उपाय म्हणजे आपल्या सर्व खर्चाचे त्राक्किंग करायला सुरवात करा.

👉 तुम्हाला कळेल:
या छोट्याश्या उपायामुळे तुम्हाला कळेल कुठे पैसे वाया जात आहेत . कारण होडीला छोट शिद्र असेल तरी ते त्याला बुडवते तसेच आपल्या खर्चाचे हि होत.❌


☕ Hack 3: छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.

शक्य होईल तेव्हा खरेदी आधी यादी करून मंगच खरेदी करा. विनाकारण मोह टाळा आणि खूप गरजेच्या गोष्टीच खरेदी करा.

👉 रोज ₹50 चा चहा/फास्ट फूड = ₹1500/month 😳

👉 हे पैसे invest केले तर मोठं wealth तयार होऊ शकतं 💰


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *